शुक्र रात्री कसा असतो?www.marathihelp.com

शुक्र एकतर पहाटे पूर्व क्षितिजावर दिसतो, किंवा संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर. मात्र, शुक्र जेव्हा सूर्यापासून ८-१० अंश अंतरावर असतो, तेव्हा तो दिसत नाही. हे ज्या दिवशी घडते त्या दिवशीच्या पंचांगात शुक्राचा अस्त झाल्याची नोंद असते. साधारणपणे २० महिन्यांच्या काळात सूर्य ९ महिने पहाटे आणि ८-९ महिने संध्याकाळी दिसतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 81458 +22