सभा म्हणजे काय सभेचे विविध प्रकार स्पष्ट करा?www.marathihelp.com

निश्चित विषयावर विचारविनिमय करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने एकमताने किंवा बहुमताने निर्णय घेण्यासाठी एकत्र आलेला व नियमानुसार वागणारा सभासदांचा शिस्तबद्ध समूह. सर्वसाधारण सभांचे तीन प्रकार आहेत. त्यानुसार पहिली घटनात्मक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा.

सर्वसाधारण सभांचे तीन प्रकार आहेत. त्यानुसार पहिली घटनात्मक सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. याव्यतिरिक्त व्यवस्थापक समितीच्या सभा असे सभांचे विविध प्रकार आहेत. पैकी पहिल्या तीन सभा या सर्व सभासदांसाठी आयोजित केल्या जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 367 +22