स्टेट बँक ऑफ इंडिया किती मोठी आहे?www.marathihelp.com

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी आणि जुनी बँक आहे. या बँकेचे मुख्यालय सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंदाजे “३ लाख” लोकांना रोजगार देते. SBI ची जगभरातील ३६ देशांमध्ये १९० कार्यालये आहेत

solved 5
बैंकिंग Friday 17th Mar 2023 : 08:36 ( 1 year ago) 5 Answer 67266 +22